

india in usa
esakal
अमेरिकेत भारतीय प्रवाशांना किती दिवस थांबता येईल, याबाबत भारतीय दूतावासाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रशासनाने स्थलांतर धोरणांमध्ये कठोर नियम लागू केले असताना, दूतावासाने स्पष्ट केले आहे की अमेरिकेत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशाच्या मुक्कामाची मुदत ही व्हिसाच्या कालबाह्य तारखेवर अवलंबून नसते.