Indian Woman Missing: लग्नासाठी अमेरिकेत गेली अन् गायब झाली... भारतीय महिलेसोबत काय घडलं? पोलिसही चक्रावले

Who is Simran? Arrival in the US for a wedding: 24 वर्षीय भारतीय महिला सिमरन अमेरिकेत लग्नासाठी गेली अन् गायब झाली. पोलिसांचा शोध सुरू, तिच्याबद्दल माहिती असल्यास संपर्क साधा.
Simran, a 24-year-old Indian woman, seen alone on CCTV at Lindenwold Station in New Jersey before she mysteriously disappeared after arriving for an arranged marriage
Simran, a 24-year-old Indian woman, seen alone on CCTV at Lindenwold Station in New Jersey before she mysteriously disappeared after arriving for an arranged marriageesakal
Updated on

24 वर्षीय भारतीय महिला सिमरन, जी लग्नासाठी अमेरिकेत आली होती, ती काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. न्यू जर्सी पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सिमरन 20 जून रोजी अमेरिकेत दाखल झाली होती. ती एका ठरलेल्या लग्नासाठी भारतातून आली होती, परंतु तपास यंत्रणांना शंका आहे की तिचा लग्नाचा कोणताही हेतू नसावा आणि तिने अमेरिकेत येण्यासाठी या संधीचा उपयोग केला असावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com