Donald Trump Team Split: इराण करारावरून ट्रम्प यांच्या प्रशासनात फूट; सीआयएच्या गुप्त अहवालामुळे अमेरिकेची उडाली झोप

CIA Director John Ratcliffe and Marco Rubio express deep skepticism over Iran's true nuclear motives: सीआयएसह अनेक दिग्गजांनी ट्रम्प यांच्यावर इराणला गरजेपेक्षा जास्त सवलती दिल्याचा आरोप केला आहे.
Donald Trump

Donald Trump

esakal

Updated on

Intelligence vs Administration: अमेरिका आणि इराण यांच्या झालेल्या ऐतिहासिक सामंजस्य करारावरून ट्रम्प प्रशासनात फूट पडल्याचं दिसून येतंय. इराणच्या हेतूवर अमेरिकेची गुप्तहेर संघटना 'सीआयए'ने गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, यामुळे ट्रम्प प्रशासन दोन गटांत विभागले गेले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com