

mecca madina accident
esakal
नवी दिल्लीः सौदी अरेबियात सोमवारी पहाटे भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. एक बस डिझेल टँकरला धडकल्याने ४२ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सर्व भारीयांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामुळे झालेल्या स्फोटात ४२ जणांचा होरपळून मृत्यू झाला. भारतीय वेळेनुसार ही घटना रात्री १ वाजून ३० मिनिटांनी झाली. मक्का मदिनाजवळील मुफरीहाट या ठिकाणी हा अपघात झाला.