

Latest Crime News: कल्याण मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे तो म्हणजे हनिमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद झाला आणि सासऱ्याने जावयावर ऍसिडने हल्ला केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून जावई आणि सासऱ्यामध्ये वाद सुरू होता. जावयाला हनिमून साठी कश्मीरला जायचे होते.