

Passengers at an international airport check flight status boards following Iran’s airspace closure, as Air India and Indigo issue advisories amid Middle East tensions.
पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीत,एअर इंडियाने गुरुवारी प्रवास सल्ला जारी केला, ज्यामध्ये प्रवाशांना संभाव्य विलंबाचा किवा उड्डाण रद्द होण्याची सूचना देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव, प्रभावित मार्गांवरील उड्डाणे पर्यायी मार्गांनी बदलण्यात येत आहेत, ज्यामुळे विलंब होऊ शकतो, असे एअर इंडियाने म्हटले आहे.