Iran Tanker Attack : तणाव आणखी वाढला ! हॉर्मुझमध्ये इराणचा तेलवाहू जहाजावर हल्ला,भारतीय खलाशाचा मृत्यू, ८ गंभीर जखमी

Indian Crew Casualties : हॉर्मुझ सामुद्रधुनीत इराण-अमेरिका तणाव वाढला असून दोन तेल टँकर्सवर हल्ला झाला. या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले. याआधीही भारतीय खलाशी असलेल्या एका जहाजावर हल्ला झाला होता.
Missile-hit oil tankers in the Strait of Hormuz after an Iranian attack,

Missile-hit oil tankers in the Strait of Hormuz after an Iranian attack,

esakal

Updated on

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराण आणि अमेरिका यांच्यात तणावपूर्ण आणि धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ताज्या माहितीनुसार, इराणने पुन्हा एकदा दोन तेल टँकर्सवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, इतर आठ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com