A 4.3 magnitude earthquake struck near Gerash in Iran’s Fars Province at a shallow depth of 10 km, as confirmed by USGS, prompting residents to evacuate buildings amid regional tensions.

A 4.3 magnitude earthquake struck near Gerash in Iran’s Fars Province at a shallow depth of 10 km, as confirmed by USGS, prompting residents to evacuate buildings amid regional tensions.

esakal

Iran Earthquake : इराणवर आता नैसर्गिक संकट ! अमेरिका अन् इस्त्रायलचे बॉम्बहल्ले सुरु असतानाच भूकंपाने देश हादरला

USGS Iran Report : भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. धक्क्यांमुळे स्थानिक नागरिक घाबरून घराबाहेर पडले, मात्र मोठ्या नुकसानीची माहिती नाही. तज्ज्ञांनी स्पष्ट केले की हा नैसर्गिक टेक्टॉनिक असून अणुचाचणी किंवा बॉम्बहल्ला नाही.
Published on

अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्य हल्ल्यांमुळे इराणमध्ये आधीच प्रचंड नुकसान झाले असतानाच, देशावर आता नैसर्गिक संकटही ओढावले आहे. मंगळवारी दक्षिण इराणमधील फार्स प्रांतातील गेराश (Gerash) शहराजवळ ४.३ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने ही माहिती अधिकृतपणे जारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com