Iran-Us War: आता काय बिनसलं? होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद; कारण सांगत इराणचा कठोर निर्णय

Strait of Hormuz closed: इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली आहे. जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडली जाणार नाही.
Strait of Hormuz closed

Strait of Hormuz closed

ESakal

Updated on

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केल्याचा दावा केला आहे. जोपर्यंत अमेरिकेची नाकेबंदी सुरू राहील, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा उघडली जाणार नाही, असे इराणचे म्हणणे आहे. अमेरिकेच्या या कृतीच्या निषेधार्थ हे पाऊल उचलण्यात आले आहे. इराणने शुक्रवारी होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडल्याची घोषणा केली होती आणि युद्धविरामाच्या काळात ही सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी खुली राहील, असेही म्हटले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com