

Iran Imposes Toll on Hormuz Strait, Bans US and Israeli Ships Amid Rising Global Tensions
esakal
Hormuz Strait Toll: पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण अधिक घट्ट करण्यासाठी इराणने नवीन व्यवस्थापन योजना मंजूर केली आहे. या योजनेअंतर्गत सामुद्रधुनीतून जाणाऱ्या सर्व जहाजांकडून टोल आकारला जाणार आहे. इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीने सोमवारी या योजनेला मंजुरी दिली.