युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

इराणने चक्क १ कोटी इराणी रियालची नोट जारी केलीय. काही दिवसांपूर्वी ५ मिलियन इराणी रियालची नोट जारी केली होती. मात्र डॉलरच्या तुलनेत रियालचे मूल्य इतके कमी झाले की त्यांची अवस्था बिकट बनली.
Iran Prints 10 Million Rial Note

Iran Prints 10 Million Rial Note

Esakal

Updated on: 

Currency Value Drops Sharply in iran युद्धाच्या खाईत लोटलेल्या इराणची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्यांच्या चलनी नोटा रद्दी ठरत आहेत. आता इराणने चक्क १ कोटी इराणी रियालची नोट जारी केलीय. काही दिवसांपूर्वी ५ मिलियन इराणी रियालची नोट जारी केली होती. मात्र डॉलरच्या तुलनेत रियालचे मूल्य इतके कमी झाले की त्यांची अवस्था बिकट बनली. आता एक कोटी रियालची नोट जारी करूनही बाजारात त्यावर एक पिशवी भरेल इतकंही सामान मिळत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com