Iran IRGC Threat : जागतिक डिजिटल संकट ओढावणार ? इराणकडून अमेरिकेतील Google, Apple सह AI कंपन्या उडवण्याची धमकी

US Companies Target : इराणच्या IRGC ने इराणी नेत्यांवर हल्ला झाल्यास अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य करण्याची धमकी दिली. ही धमकी १ एप्रिल रात्री ८:०० पासून लागू होणार आहे. ही परिस्थिती एका वरिष्ठ इराणी लष्करी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर अधिक तणावपूर्ण झाली .
Iran’s IRGC issues a strong warning targeting major US tech and AI companies amid escalating Middle East tensions following the death of a senior military official.

Iran’s IRGC issues a strong warning targeting major US tech and AI companies amid escalating Middle East tensions following the death of a senior military official.

esakal

Updated on

मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या लष्करी दलाने इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) मंगळवारी एक धमकीवजा निवेदन जारी केले. या निवेदनात इराणी नेत्यांच्या हत्येचा प्रयत्न झाल्यास १ एप्रिलपासून अमेरिकन कंपन्यांना लक्ष्य केले जाईल असे घोषित केले आहे. आपल्या या इशाऱ्यात, आयआरजीसीने विशेषतः अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांची नावे घेतली आहेत. या यादीत मायक्रोसॉफ्ट, गुगल, ॲपल, इंटेल, आयबीएम, टेस्ला आणि बोईंग यांसारख्या अनेक प्रमुख जागतिक कंपन्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मेटा प्लॅटफॉर्म्स, ओरॅकल, सिस्को, डेल टेक्नॉलॉजीज आणि जेपीमॉर्गन चेस यांसारख्या इतर उद्योगपती कंपन्यांची नावेही नमूद करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com