Iran Israel War : इराणकडून डोनाल्ड ट्रम्प यांना संपविण्याचा दोनदा प्रयत्न; इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या दाव्याने खळबळ
Donald Trump : त्यांच्यासाठी ट्रम्प हे शत्रू क्रमांक एक आहेत. ते एक मजबूत आणि निर्णायक नेते आहेत." नेतान्याहू यांच्या मते, ट्रम्प यांनी कधीही इराणशी सौम्य करार केले नाहीत, परंतु त्यांच्या आण्विक महत्त्वाकांक्षेवर थेट हल्ला केला.
Israeli PM Benjamin Netanyahu addresses the media, claiming Iran plotted to assassinate former US President Donald Trump twice—shocking revelation amid rising Iran-Israel tensions.
esakal
इराणशी आणि इस्त्रायलमधेय संघर्ष सुरु असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की इराणच्या इस्लामिक सरकारने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न केला होता.