
जवळपास गेल्या दोन आठवड्यांपासून इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाची आग धुमसत होती. यात अमेरिकेनं इराणवर हल्ला करताच युद्धाचा भडका उडाला. इराण आणि इस्रायल यांच्या युद्धाचं कारण अण्वस्त्र आहे. दरम्यान, या दोघांच्या भांडणात अमेरिका का येतेय? अमेरिकेनं इराणवर का हल्ला केला असे प्रश्न उपस्थित होतायत. याच प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊ.