US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान
Overview of Iran-Israel Conflict: इराण-इस्रायल संघर्षात सहावा दिवस, क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ल्यांमुळे मोठे नुकसान. पश्चिम आशियातील युद्ध परिस्थिती, मृत्यू आणि विस्थापन यांचे गंभीर परिणाम.
तेहरान/जेरूसलेम : पश्चिम आशियातील युद्धस्थिती निवळण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नसून इराण आणि इस्राईल-अमेरिका आणि इराणने आजही एकमेकांच्या ठिकाणांवर तुफान हल्ले केले.