Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Middle East conflict : इराणचा दावा आहे की, ना युद्धविरामाची विनंती केली आहे, ना वाटाघाटींची मागणी केली आहे.आवश्यक वाटेल तोपर्यंत त्यांची सशस्त्र सेना युद्ध सुरू ठेवेल. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष सुमारे तीन आठवड्यांपासून सुरू आहे.
Iran rejects ceasefire

Iran Conflict

Esakal

Updated on

Iran Rejects Ceasefire: मध्यपूर्वेतील संघर्ष संपण्याची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. इराणने आता हे स्पष्ट केले आहे की, त्यांनी ना युद्धबंदीची विनंती केली आहे, ना वाटाघाटींची मागणी केली आहे. इराणचा असा दावा आहे की, जोपर्यंत त्यांना आवश्यक वाटेल, तोपर्यंत ते हे युद्ध लढत राहतील. विशेष म्हणजे, हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा या संघर्षामुळे निर्माण झालेले इंधनाचे संकट ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे.अनेक देशांसाठी अधिकच गडद होत चालले आहे. इराणने हे देखील उघड केले आहे की, काही देशांनी 'हॉर्मुझच्या सामुद्रधुनी'तून सुरक्षित मार्ग मिळण्याची विनंती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com