Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Middle East Tensions : महाराष्ट्राच्या निम्म्या भागातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून, पुढील २-३ दिवसांत आणखी काही भागातून मॉन्सून माघारी जाण्याची शक्यता आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यातील अनेक भागांत ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभाव जाणवू लागला आहे.
Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली
Updated on: 

इराणवरील अलीकडील संघर्षानंतर मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने आपल्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता १,००० किलोमीटर किंवा त्याहून अधिक वाढवण्याची तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनेही आपल्या लष्करी तैनातीबाबत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. अमेरिकन सैन्याने पर्शियन आखातातील आपली उपस्थिती कमी केली असून, इराणच्या किनारपट्टीपासून दूर राहून लष्करी कारवाया करण्यावर भर दिला जात असल्याचे अहवाल आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com