US Airstrike : इराणमधील फोर्दो, नातांझ आणि इस्फहान येथील अणुऊर्जा प्रकल्पांवर अमेरिका आणि इस्राईलच्या मदतीने जोरदार हवाई हल्ले करण्यात आले. भूमिगत अणुभट्ट्यांवर बंकर बस्टर बाँब वापरून अचूक लक्ष्य करण्यात आले.
इराण इस्राईल संघर्षामध्ये अमेरिका उतरल्यानंतर अमेरिकेने इराणच्या तीन अणुप्रकल्पांना लक्ष्य केले. इराणच्या पायाभूत सुविधांवर अमेरिकेने हल्ला केला आहे. इराणमधील ज्या प्रकल्पांना अमेरिकेने लक्ष्य केले त्याबाबत..