होर्मुझ उघडा तरच बोलू! इराणचा अमेरिकेला २ टप्प्यात चर्चेचा प्रस्ताव, अटींवर ठाम

Iran America War इराणने आता अमेरिकेसमोर शस्त्रसंधीसाठी आणखी एक प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव पाठवला आहे. नव्या प्रस्तावात दोन टप्प्यात चर्चेचा उल्लेख आहे.
iran america

iran america

Esakal

Updated on

पश्चिम आशियात तणावाचं वातावरण असून इराणने आता अमेरिकेसमोर शस्त्रसंधीसाठी आणखी एक प्रस्ताव मांडला आहे. पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव पाठवला आहे. यात इराणने म्हटलंय की, होर्मुझची नाकेबंदी हटवण्यात यावी आणि युद्ध तात्काळ थांबवावं. त्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील चर्चेत अण्वस्त्रावर चर्चा करता येईल. हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. Hormuz issue at center Iran sends proposal for talks with US through Pakistan

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com