Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी

Iran US News : मध्यपूर्वेतील तणावामुळे निर्माण झालेली पुरवठा विस्कळीत होण्याची भीती कमी झाली. अब्बास अराकची यांनी सर्व व्यापारी जहाजांसाठी मार्ग खुला असल्याचे सांगितले. बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होऊन तेलाच्या किमती आणखी घसरण्याची शक्यता आहे.
Hormuz Strait Reopens : होर्मुझची सामुद्रधुनी खुली होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, सामान्यांना दिलासा; शेअर बाजारातही उसळी
Updated on

इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे पुन्हा खुली केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) वरील एका पोस्टमध्ये या घडामोडीची घोषणा केली. 'AP' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या या निर्णयानंतर लगेचच कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये १० टक्क्यांची घट दिसून आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com