अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद

Iran reaction on israel america attack अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या तळांवर हल्ला केलाय. याशिवाय होमुर्झची सामुद्रधुनी बंद केली आहे.
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद
Updated on

Middle East Tensions Soar As Iran Targets US Bases अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी इराणवर अचानक हल्ले सुरू केले. अमेरिकेनं या मोहिमेला ऑपरेशन एपिक फ्युरी असं नाव दिलंय तर इस्रायलने लायन्स रोर नाव दिलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या कारवाईला इराणविरोधात मोठी लष्करी मोहिम असं म्हटलंय. इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेईंसह अनेक बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं जातंय. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com