युद्ध थांबवण्याचा एकच मार्ग, ३ अटी मान्य करा! इराणने अमेरिकेला स्पष्टच सांगितलं, ट्रम्प काय करणार?

Iran Isreal War : इस्रायल इराण यांच्यात युद्धाचा भडका उडाला असून आता इराणने युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. या तीन अटी मान्य केल्या तरच युद्ध थांबेल असंही इराणने म्हटलंय.
Iran Message to US Accept Three Conditions to Stop War

Iran Message to US Accept Three Conditions to Stop War

Esakal

Updated on

Middle East Tension Iran Announces Terms to End War : अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे फक्त आखाती देशच नव्हे तर जगभरात खळबळ उडाली आहे. इराणने अमेरिका आणि इस्रायलमध्ये हल्ले करून सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं ठरवलंय. त्यानंतर आखाती देशांमध्ये अमेरिकेच्या तळांसह इतर ठिकाणांवरही ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले जात आहेत. होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणने जगभरात तेल पुरवठ्याची नाकेबंदी केलीय. यामुळे जगात महागाईचं संकट ओढावण्याची भीती व्यक्त केली जातेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com