

Iran Tribute Shocks the World
Esakal
अमेरिका आणि इराण युद्ध थांबवण्यासाठी शनिवारी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची पाकिस्तानमध्ये चर्चा होणार आहे. इराणचे नेते इस्लामाबादमध्ये पोहोचले आहे. चर्चेआधी इराणने पुन्हा एकदा अमेरिका आणि इस्रायलला आरसा दाखवला आहे. इराणमधील मीनाब इथं एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात १६० विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या विद्यार्थ्यांची आठवण म्हणून इराणच्या नेत्यांनी विमानातील प्रत्येक सीटवर त्यांचे फोटो ठेवले होते.