Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

US Airstrikes : अमेरिकाने दक्षिण इराकमध्ये हवाई हल्ले करून इराणशी तणाव पुन्हा वाढवला. अमेरिकेचा दावा—हे हल्ले स्वसंरक्षणासाठी असून क्षेपणास्त्र केंद्रे व नौदल कारवाया लक्ष्य केल्या. हॉर्मुझची सामुद्रधुनीजवळील बंदर अब्बास येथे स्फोटांचे आवाज ऐकू आले.
US military airstrikes in Iraq amid rising Iran tensions, with strategic zones like the Strait of Hormuz and Bandar Abbas under high alert.

US military airstrikes in Iraq amid rising Iran tensions, with strategic zones like the Strait of Hormuz and Bandar Abbas under high alert.

esakal

Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील थांबलेला संघर्ष पुन्हा उफाळून येण्याचे संकेत मिळत आहेत. सोमवारी, अमेरिकन लष्कराने दक्षिण इराकमध्ये हवाई हल्ले केले. यामुळे पश्चिम आशियातील तणावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमेरिकन लष्कराचा दावा आहे की, हे हल्ले स्वसंरक्षणासाठी करण्यात आले होते; यामध्ये क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे आणि नौदल सुरुंग पेरण्याच्या कामात गुंतलेल्या जहाजांना लक्ष्य करण्यात आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com