

Iran Warns US Military Bases in Europe Could Be Targeted
esakal
अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत असून, इराणने अमेरिकेला नवा आणि गंभीर इशारा दिला आहे. अमेरिकेकडून भविष्यात कोणताही हल्ला झाल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. एवढेच नव्हे, तर हे प्रत्युत्तर केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित राहणार नसल्याचे इराणने स्पष्ट केले आहे. युरोप किंवा इतर दूरच्या प्रदेशातील अमेरिकन लष्करी तळांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा इराणने दिला आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा