Iran US Tensions : इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या ७ अटी, पुन्हा हल्ला केला तर शांत बसणार नाही; ट्रम्प काय निर्णय घेणार? जगाचे लागले लक्ष

Iran Seven Conditions : अमेरिकेने इराणच्या सात अटी मान्य केल्यास संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग खुला राहू शकतो; हल्ला झाल्यास कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. अमेरिकेने तेल निर्यातीसाठी सवलत देण्याचे आणि नवीन निर्बंध न लादण्याचे आश्वासन दिले होते.
Iran’s Seven Conditions for Talks With the US

Iran’s Seven Conditions for Talks With the US

esakal

Updated on: 

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष संपण्याची चिन्हे दिसत नाहीत आणि दोन्ही देशांमधील तणाव कायम आहे. अशा परिस्थितीत, इराणने कठोर भूमिका घेतली आहे. इराणचे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी मोहसेन रेझाई यांनी सांगितले की, अमेरिकेने जर इराणच्या सात अटी मान्य केल्या, तर संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग खुला राहू शकतो.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा.

Loading content, please wait...