Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Iran US War : इराणचे अध्यक्षांनी अमेरिकेच्या “बिनशर्त शरणागती”च्या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे. संघर्षादरम्यान इराणने दुबईसह आखाती भागातील काही ठिकाणी हल्ले केल्याने प्रादेशिक तणाव वाढला आहे.
Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता
Updated on

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संपूर्ण जगासाठी एक संकट ठरत आहे. शनिवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे हल्ले तीव्र करण्याची धमकी दिली. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर हे युद्ध आणखी एक आठवडा चालू राहिले तर अनेक देशांना मंदीसारखी परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले की इराण मोठ्या हल्ल्याचा सामना करत आहे आणि त्यांच्या वर्तनामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com