Iran Women Rights Restrictions : तुम्ही कल्पनाही करु शकणार नाही ! इराणमध्ये 'या' भयानक ७ निर्बंधांमुळे नरक बनले महिलांचे जीवन

Women Life Freedom Protest : 'दिया' (ब्लड मनी) कायद्यानुसार महिलेच्या मृत्यूची भरपाई पुरुषाच्या तुलनेत कमी असते. बालविवाहाला कायदेशीर परवानगी असून मुलींसाठी विवाहाचे किमान वय १३ वर्षे आहे.
Iranian women protesting mandatory hijab laws during the Women Life Freedom movement amid political unrest.

Iranian women protesting mandatory hijab laws during the Women Life Freedom movement amid political unrest.

esakal

Updated on

इराणमध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आणि महिलांच्या अधिकारांसाठी होणाऱ्या निदर्शनांमध्ये एक प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इराणी महिलांच्या दैनंदिन जीवनातील कठोर कायदे आणि भेदभावपूर्ण व्यवस्थेचा कारभार हे तेथील महिलांसाठी नरकासमान जीवन असल्यासारखे आहेत. संयुक्त राष्ट्र (UN), अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालांनुसार, इराणी महिलांचे जीवन भारत किंवा अमेरिकेसारख्या देशांपेक्षा खूपच कठीण आणि मर्यादित आहे. चला तर मग इराणमधील महिलांचे जीवन कोणत्या निर्बंधांमुळे नरकासमान बनले आहे ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com