दोघांच्या भांडणात तिसऱ्याला फटका! इराण-अमेरिका संघर्षात इराकचं नुकसान; देशात दोन्ही बाजूने हल्ले, देश आर्थिक संकटात

Iraq Suffers Amid Iran US Conflict एका बाजूला इराण आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या मिलिशिया समुहाकडून अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत हल्ले करत आहे.
Iran US Tensions Bring Trouble for Iraq

Iran US Tensions Bring Trouble for Iraq

Esakal

Updated on

Iraq Suffers Amid Iran US Conflict मध्य पूर्वेत सुरू असलेल्या इस्रायल, इराण यांच्यातील संघर्षात इराकची मोठी अडचण झाली आहे. दोन्ही बाजूने होणाऱ्या हल्ल्यांमुळे इराकचं मोठं नुकसान होत आहे. एका बाजूला इराण आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या मिलिशिया समुहाकडून अमेरिकेच्या तळांना टार्गेट केलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूला अमेरिका या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना मिलिशियाच्या ठिकाणांवर हल्ले करत आहे. यामुळे इराक मोठ्या संकटात सापडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com