Iran-America War: इस्लामाबादमध्ये दोन दिवसांची सुट्टी! युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी पाकिस्तान फुल्ल तयारीत

Pakistan Declares 2-Day Holiday as US-Iran Peace Talks Kick Off: या ऐतिहासिक बैठकीत अमेरिकेचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स करणार आहेत, तर इराणकडूनही उच्चस्तरीय शिष्टमंडळ उपस्थित राहणार आहे.
Iran-America War

Pakistan Declares 2-Day Holiday

esakal

Updated on

Pakistan News: अमेरिका-इराणने युद्धादरम्यान दोन आठवड्यांची शस्त्रसंधी जाहीर केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याचं श्रेय पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असिम मुनीर यांना दिल्याने पाकिस्तानचे सत्ताधारी नेते सध्या उत्साहात आहेत. भलेही चीनने शस्त्रसंधीसाठी आपणच प्रयत्न केले असल्याचं म्हटलं. तरी पाकिस्तान वेगळ्याच आनंदात आहेत. त्यातच आता इस्लामाबादमध्ये दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com