Hormuz Crisis: होर्मुझमध्ये २ जहाजांवर हल्ला, युद्धाची चाहूल! भारतीय टँकर्सनी घेतला यू-टर्न; ८.३ मिलियन बॅरल तेल अडकले

Indian oil tankers Hormuz crisis: अमेरिकेने नाकेबंदीच्या नावाखाली वारंवार नियमांचे उल्लंघन केले आहे. गैरकृत्ये केली आहेत. इराणने अमेरिकेवर समुद्रातील चाचेगिरीचा आरोप केला आहे.
Indian oil tankers Hormuz crisis

Indian oil tankers Hormuz crisis

ESakal

Updated on

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या दोन व्यापारी जहाजांवर गोळीबार झाला आहे. सागरी सुरक्षा सूत्रांनुसार, इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्सच्या गनबोट्सनी हा गोळीबार केल्याचे म्हटले जाते. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची योजना जाहीर केल्यानंतर ही घटना घडली. तर दुसरीकडे पर्शियन आखातात अनेक भारतीय तेलवाहू जहाजांनी यू-टर्न घेतला आणि ती परत फिरवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com