Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

Donald Trump Supports Israel : या हल्यानंतर इराणमध्ये आणीबाणी जारी करण्यात आली असून सैन्यालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. या हल्ल्यानंतर आता जगभरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Donald Trump Supports Israel

Donald Trump Supports Israel

esakal

Updated on

इस्रायलने पुन्हा एकदा इराणवर हल्ला केला आहे. यावेळी महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्यात आलं आहे. यात तेहरान, कॉम, तरबेज, करमनशाह या शहरांचा समावेश आहे. इस्त्रायलच्या या हल्ल्यात इराणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही लोकांचा मृत्य्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्यानंतर इराणमध्ये आणीबाणी जारी करण्यात आली असून सैन्यालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com