Israel Election: इस्रायलच्या निवडणूक निकालात मोठा ट्विस्ट; 'बीबी' येणार की जाणार?

Benjamin Netanyahu’s Likud party has regained the lead despite trailing in exit polls: एक्झिट पोलमध्ये मागे असलेल्या नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने पुन्हा आघाडी घेतली असली तरी इस्रायलमध्ये त्रिशंकू संसदेची शक्यता वर्तविली जात आहे.
Benjamin Netanyahu’s Likud party has regained the lead despite trailing in exit polls

Benjamin Netanyahu’s Likud party has regained the lead despite trailing in exit polls - AI image

esakal

Updated on: 

Jerusalem : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू पुन्हा सत्तेत येणार की त्यांना पायउतार व्हावे लागणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. इस्रायलच्या निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत असून, एक्झिट पोलमध्ये मागे दिसणाऱ्या नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाने पुन्हा आघाडी घेतली आहे. मात्र, या आघाडीचे रूपांतर स्पष्ट बहुमतात होणार का, हा प्रश्न अद्याप कायम आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com