

Netanyahu
esakal
Netanyahu secret plan: इस्रायलने इराणच्या सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यासाठी एक अत्यंत गुप्त योजना तयार केली असल्याचे वृत्त समोर आले आहे. लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहविरुद्ध ज्याप्रमाणे 'पेजर हल्ला' करण्यात आला होता, अगदी त्याच धर्तीवर हे नियोजन असल्याने या मोहिमेला 'पेजर अटॅक २.०' असे नाव दिले जात आहे.