इस्रायलनं हल्ला करताच इराणचा मोठा निर्णय; भारताला बसणार फटका, पेट्रोल डिझेलचे दर वाढणार?

Israel Iran Conflict Impact on India : युद्धाची तीव्रता आणखी वाढल्याने इराणे होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची माहिची आहे. भारतामध्ये प्रामुख्याने याच मार्गाने खनिज तेल येते. त्यामुळे त्याचा फटका भारताला बसण्याची शक्यता आहे.
Israel Iran Conflict Impact on India

Israel Iran Conflict Impact on India

esakal

Updated on

इस्त्रायलने इराणमधील खामेनेई यांचे कार्यालय आणि अणुऊर्जा संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला आला. या हल्ल्यात खामेनेई यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या युद्धाचा फटका आता इतर देशांना देखील बसणार असून याचे अर्थकारणावर दूरगामी परिणाम होण्याची चिन्हे आहेत. खनिज तेलाच्या किमती आणखी भडकू शकतात, अशी शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com