What does the UN report say about Palestinian prisoners?
esakal
Israel Military Allegations : पॅलेस्टिनी कैद्यांविरुद्ध शस्त्र म्हणून लैंगिक छळ, बलात्कार आणि अमानवीय वागणुकीचा पद्धतशीर वापर केल्याचे गंभीर आरोप इस्रायली लष्करावर करण्यात आले आहेत. ‘अल जझीरा’च्या Bodies of Evidence : Israel's Darkest Weapon या शोध-वृत्तपटात तुरुंगातून मुक्त झालेल्या अनेक पॅलेस्टिनींनी आपल्या अनुभवांद्वारे कथित अत्याचारांची माहिती दिली आहे.