

Benjamin Netanyahu
esakal
Operation Wings of Dawn: इस्रायलची गुप्तहेर संघटना असलेली मोसाद कुठल्याही देशात जाऊन काम फत्ते करते, हे आजवर आपण ऐकलेलं आहे. आता इस्रायलने भारतात एक ऑपरेशन सुरु केल्याचं दिसतंय. मणिपूर आणि मिझोरम या राज्यांमध्ये हे ऑपरेशन सुरु आहे.