इराणमध्ये आकाशातून पडतंय तेल, हवा विषारी; लोकांना घरातच कोंडून घेण्याची वेळ, इस्रायलच्या हल्ल्यानंतर भीषण परिस्थिती

Israel attack on iran oil depot : इराणच्या तेल साठ्यांवरही इस्रायलने हल्ला करण्यात आला. यामुळे इराणमधील हवा धोकादायक बनली आहे. लोकांना मास्क घालून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Oil Depot Attack In Iran Creates Environmental Emergency

Oil Depot Attack In Iran Creates Environmental Emergency

Esakal

Updated on

Israel Strike Hits Oil Depot In Iran : इस्रायलकडून इराणवर अजूनही हल्ले सुरूच आहे. रविवारी इराणच्या तेल साठ्यांवरही इस्रायलने हल्ला करण्यात आला. यामुळे इराणमधील हवा धोकादायक बनली आहे. तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर हवेत इतका धूर पसरला की आकाश काळवंडलं आहे. याशिवाय हवेत तेलाचे कण पसरले आहेत. यामुळे हवा विषारी बनली असून इराणच्या लोकांना मास्क घालून बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तेहरानमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com