Israel Air strikes : गाझावरील हल्ल्यांत २१ ठार;इस्राईलची मोठी कारवाई, महिला व मुलांचा समावेश
Gaza Crisis : इस्राईलने गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले, ज्यात २१ लोक मृत्यूमुखी पडले, त्यात महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये घरांची, केशकर्तनालयांची आणि इतर नागरी वस्तूंची हानी झाली आहे.