Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Italian PM refutes photo claims calls statements fabricated and shameful: डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीदरम्यान दावा केला होता की, इटलीच्या पंतप्रधानांनी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी विनवणी केली होती.
Diplomatic Row Escalates

Diplomatic Row Escalates

esakal

Updated on

Italy Prime Minister Giorgia Meloni: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची वाचाळगिरी सर्वश्रुत आहे. आता त्यांनी चक्क फोटो काढण्यावरुन इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांच्या या विधानाचा मेलोनी यांनी चांगलाच समाचार घेतला. त्यांनी इटलीच्या स्वाभिमानाचीदेखील आठवण त्यांनी करुन दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com