

Princess Aiko
sakal
टोकियो : जपानमध्ये राजकुमारी आईको यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. या २४ वर्षीय राजकुमारीचा वाढदिवस नुकताच जल्लोषात झाला. तिचे समर्थक जपानमधील पुरुषप्रधान उत्तराधिकार कायदा बदलावा, अशी मागणी आग्रहाने करीत आहेत.