
NTA changes JEE Main 2025 exam center one day before exam : जेईईची मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या परीक्षेच्या काही तासांपूर्वी एनटीएने एका परीक्षा केंद्रामध्ये बदल केला आहे. JEE ची मुख्य परीक्षा भारताबरोबरच विदेशातील काही शहरांमध्येही घेतली जात आहे. त्यापैकी शारजाह येथील एका परीक्ष केंद्र बदलण्यात आले आहे. एनटीएने यासंदर्भातील नोटीस जारी केली आहे.