Epstein files: 'एपस्टीन'चे नराधम! लहान मुलांचा बळी देऊन मांस खायचे? नव्या कागदपत्रांमध्ये नरभक्षणासंदर्भात स्पष्ट उल्लेख

Epstein Files 2026 Cannibalism Claims vs Reality What Do the New Documents Say?: एपस्टीन फाईल्समधल्या धक्कादायक गोष्टी पुढे येऊ लागल्या आहेत. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
Jeffrey Epstein

Jeffrey Epstein

esakal

Updated on

Jeffrey Epstein Video: एपस्टीन फाईल्समुळे जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकन न्याय विभागाने यासंदर्भात नवीन दस्तावेज जारी केले आहेत. साधारण ३० लाख पानांच्या एपस्टीन फाईलमध्ये जगभरातल्या श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांची नावं आहेत. विशेष म्हणजे या कागदपत्रांमध्ये 'कॅनिबलिज्म' अशा शब्दांचा स्पष्ट उल्लेख आहे. याचा अर्थ नरभक्षण असा होतो. त्यामुळे हे नराधम लोक लहान मुलांचं मांस खायचे का? असा प्रश्न जगभरातून उपस्थित केला जातोय. एका अज्ञात व्यक्तीने केलेल्या दाव्याचाही संदर्भ दिला जातोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com