

Jensen Huang
sakal
Washington: एनव्हिडियाचे सीईओ आणि त्यांचे अफेअर्स याची चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. एका पाठोपाठ एक त्यांच्या अफेअर्सच्या बातम्या आल्या. त्यानंतर त्यांना कंपनीच्या सीईओ पदावरून पायउतार व्हावे लागले. मात्र, अवघ्या ११ दिवसांत त्यांनी कमबॅक केले आहे. त्याचवेळी आपली एक, दोन, तीन नव्हे तर त्याहून अधिक अफेअर्स होती, अशी थेट कबुलीच जेन्सेन यांनी दिली असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.