Why was Kapil Sharma's café attacked in Canada, Who is Goldy Dhillon Lawrence Bishnoi gang : कॅनाडातील सरे शहरात कपिल शर्माचा कॅफे आहे. या कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला आहे. गोल्डी ढिल्लन नावाच्या व्यक्तीने या हल्ल्याची जबाबादारी घेतली आहे. गोल्डी ढिल्लन हा लॉरेंस बिश्नोई गॅंगचा सदस्य आहे. महत्त्वाचे म्हणजे या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस या हल्ल्यांचा तपास करत आहेत.