Karachi US Consulate Protest : कराचीतील अमेरिकन दूतावासात घुसले निर्दशक, सैनिकांच्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू

Karachi Violence : अमेरिकन दूतावासाबाहेर इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या मृत्यूच्या निषेधार्थ हिंसक निदर्शने झाली. खामेनी यांच्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मृत्यूच्या वृत्तानंतर परिस्थिती चिघळली. निदर्शकांनी दूतावासाच्या आवारात घुसण्याचा प्रयत्न करत दगडफेक आणि जाळपोळ केली.
Security forces deployed outside the US Consulate on MT Khan Road in Karachi after violent protests and firing that left 10 dead and several injured.

Security forces deployed outside the US Consulate on MT Khan Road in Karachi after violent protests and firing that left 10 dead and several injured.

esakal

Updated on

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात शनिवारी मृत्यू झाला. याचे पडसाद भारतासह पाकिस्तानमध्येही पडसाद उमटले आहेत. पाकिस्तानातील कराची येथे झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिकन दूतावासाच्या आवाराबाहेर जमावाने जाळपोळ आणि तोडफोड केली.अमेरिकन दूतावासात तैनात असलेल्या अमेरिकन लष्करी कर्मचाऱ्यांनी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com