Khalistani Threat Canada PM Modi G7 Summit : कॅनडातील खलिस्तानी समर्थकांच्या कारवाया पुन्हा एकदा भारत-कॅनडा संबंधांमध्ये गंभीर तणाव निर्माण करत आहेत. नुकत्याच घडलेल्या घटनेत खलिस्तानी समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) ठार मारण्याची उघड धमकी दिली असून भारतीय तिरंग्याचाही अपमान केलाय.