

Khamenei Known For Hiding His Right Hand For Decades
Esakal
अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर आखाती देशांमध्ये युद्धाची ठिणगी पडली आहे. या तीन देशांशिवाय इतर देशांमध्येही तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या तीन दशकांपासून इराणवर एकहाती सत्ता कायम ठेवलेल्या अयातुल्लाह खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाले आहे.