
पाकिस्तानच्या राजकारणात असा एक चेहरा आहे ज्याला मंत्रिपद मिळताच भारताकडून पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक होतो.पाकिस्तानचे संरक्षण मंत्रालय असो किंवा इतर कोणतेही उच्चपदस्थ पद असो, जेव्हा जेव्हा हा माणूस मोठ्या पदावर विराजमान झाला तेव्हा भारताने पाकिस्तानला जोरदार आणि निर्णायक लष्करी प्रत्युत्तर दिले आहे. इतिहास साक्षी आहे की भारताचा सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तानी सत्तेच्या विशिष्ट समीकरणांशी जोडलेला आहे. आणि त्या समीकरणांमध्ये एक नाव पुन्हा पुन्हा येत राहते ते म्हणजे ख्वाजा आसिफ