Libya News
Libya Newsesakal

लीबियात दोन जहाज बुडाले, १६० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू

भूमध्य समुद्रात बुडणाऱ्या शरणार्थ्यांची संख्या या वर्षी १ हजार ५०० झाली आहे.
Published on

कैरो : लीबियात (Libya) गेल्या आठवड्यापासून आतापर्यंत दोन वेगवेगळ्या जहाजांमधील १६० पेक्षा अधिक शरणार्थींचा डुबून मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्राच्या (United States) प्रवासी संबंधी एका अधिकाऱ्याने मंगळवारी (ता.२१) ही माहिती दिली. आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेचे प्रवक्ता सफा सेहली यांनी शुक्रवारी लीबियाच्या समुद्र किनाऱ्यावर लाकडाचे जहाज बुडून १०२ शरणार्थींचा मृत्यू झाला. यात आठ जणांना वाचविण्यात यश आले. तीन दिवसानंतर लीबियाचे तटरक्षक दलाने दुसऱ्या एका जहाजाच्या ढिगाऱ्यातून ६२ शरणार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढले.(Libya 160 migrants drown in sea)

Libya News
अमेरिकेत ऑमिक्राॅन वाढतोय ! ७३ टक्के रुग्ण नव्या व्हेरिएंटने बाधित

त्यांनी सांगितले, की कमीत-कमी २१० शरणार्थ्यांना घेऊन येणाऱ्या जहाजला अडवण्यात आले आणि लीबियात परत आणण्यात आले. सेहलीने सांगितले, की या मृतांमध्ये भूमध्य समुद्र मार्गात बुडणाऱ्या शरणार्थ्यांची संख्या या वर्षी १ हजार ५०० झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com